भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Madhya Pradesh News: ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या कुलगुरूंना हृदयविकाराच तीव्र झटका आल्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ...
Solapur News: गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती. ...
उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात विरांगणा लक्ष्मीबाई झांसी - दुरोंधा स्थानकावरील थर्ड लाईन जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
Akola News: नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
Nanded News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागातून मुंबई येथे जाण्यासाठी आदिलाबाद ते दादर ही विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. ...