भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur to Pune Vande Bharat Express: सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते. ...
Railway accident News Mumbai: तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांवर मोबाईल चोराने हल्ला केला. यात धावत्या रेल्वेतून खाली पडून प्रवाशाने पाय गमावला. ...
Indian Railway News: भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या मार्गावर हजारो स्टेशन असून, तिथून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मात्र याच भारतीय रेल्वेकडे असंही एक स्टेशन आहे, ज्याला नावच नाही आहे, ...
या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तोडफोडीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. ...