भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वे कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, सोमवारी विविध विभागीय रेल्वे व्यवस्थापकांंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)तर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आह ...
रेल्वेमार्ग टाकण्यासाठी संपादित केलेली परंतु योजना बदलल्याने कित्येक वर्षे वापराविना पडून असलेली १२,०६६ एकर जमीन रेल्वे खात्याने आता विकायला काढली आहे. रेल्वेने या जमिनी जेथे आहेत त्या १३ राज्यांच्या सरकारांना विकासकामांसाठी हव्या असल्यास तसे प्रस्ता ...
उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे प्रवासी तसेच पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते करमळी दरम्यान ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी स्पेशल आणि पनवेल ते करमळी स्पेशल अशा एकूण सहा विशेष गाड्या आहेत. ...
सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून जादा ट्रेन चालवल्या जातात. मात्र तरीदेखील तिकीट उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मध्य रेल्वेकडे सातत्याने येत होत्या. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता तत्काळ रांगेवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ...
अतिजलद कॉरिडॉरवरील रेल्वेमार्गांच्या दोन्ही बाजूंनी भिंती बांधण्याच्या प्रस्तावावर रेल्वे प्रशासन विचार करीत आहे. या भिंतींमुळे रेल्वे गाड्यांना सुरक्षा मिळेल, तसेच त्या भिंतीवरील जाहिरातींच्या माध्यमातून महसूल मिळेल. भाड्यात वाढ न करता, महसूल वाढविण ...
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांना गेल्या काही महिन्यांपासून अर्ध्या डब्यामधूनच प्रवास करावा लागायचा. जागेअभावी अनेक महिला प्रवाशांना खाली बसून प्रवास करायला लागत होता. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने त्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठ ...
पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला शनिवारी २६ वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने ६ मे १९९२ रोजी सत्यात उतरवली होती. ...