लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
धावत्या रेल्वेगाडीत फुकट्या महिला प्रवाशांचा टीसीवर हल्ला - Marathi News | Freed woman passengers attacked TC in running train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेगाडीत फुकट्या महिला प्रवाशांचा टीसीवर हल्ला

धावत्या रेल्वेगाडीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर महिलांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये घडली. ...

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, पंतप्रधानांची संमती - Marathi News | Railway passenger fares will hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, पंतप्रधानांची संमती

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. ...

सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Holiday passenger departing departure due to work in Mumbai-Pune Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई ते पुणे घाटभागात मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिणामी, अनेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. ...

इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र - Marathi News | women are harasse the women In Indrayani Express, victims woman's letter to the Lokmat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र

दिवसेंदिवस रेल्वे प्रवास हा धोक्याचा होत असतानाच महिला प्रवासीच महिला सहप्रवाशांचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

उद्यान, सिद्धेश्वर एक्स्प्रेस नव्या रंगात - Marathi News | udhyan, Siddheshwar Express in new color | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्यान, सिद्धेश्वर एक्स्प्रेस नव्या रंगात

मध्य रेल्वे मार्गावरील उद्यान आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस आता लाल-करड्या रंगात दिसणार आहे. या दोन्ही एक्स्प्रेसला लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. ...

एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ कसे बनवतात, हे पाहता येणार - Marathi News | You can see how the makes the food in Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ कसे बनवतात, हे पाहता येणार

एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची आयआरसीटीसीने गांभीर्याने दखल घेतली आहे. ...

सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर - Marathi News | A rat's bag on a train passengers' bag in the Sahyadri Express | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर

स्वच्छ भारत अभियानाचे धिंडवडे; रेल्वेचा डब्यातील अटेंडंट होता गायब, प्रवाशांमध्ये गोंधळ ...

फुकट्या प्रवाशांवर कारवाई॒; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 70.32 टक्क्यांनी वाढ  - Marathi News | Action on without ticket passengers; Central Railway's revenue increased by 70.32% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्या प्रवाशांवर कारवाई॒; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 70.32 टक्क्यांनी वाढ 

मध्‍य रेल्वे द्वारा विना तिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरूध्‍द मोहीम राबविण्यात आली होती. ...