लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी - Marathi News | Demand to run on AC Local Trans Harbor Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी

मार्च २०२० मध्ये दुसरी एसी लोकल आसनगाव व बदलापूर चालावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेकडे केली. ...

खाडीवरील नवीन पूलही निकृष्ट ?;लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पादचाऱ्यांना दुखापत - Marathi News | The new bridge over the bay is also degraded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खाडीवरील नवीन पूलही निकृष्ट ?;लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पादचाऱ्यांना दुखापत

नायगाव पूर्वेकडे राहणारे हजारो नागरिक दररोज सोपारा खाडीपुलावरून ये-जा करतात. ...

रेल्वेप्रवाशांवर अपघाताची टांगती तलवार; छताला तडे गेल्याने कोसळण्याचा धोका - Marathi News | Accidental sword on railway passengers; The risk of collapsing by falling to the roof | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वेप्रवाशांवर अपघाताची टांगती तलवार; छताला तडे गेल्याने कोसळण्याचा धोका

सानपाडा स्थानकातील प्रकार ...

मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल - Marathi News | AC local train on Central Railway will run from January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल

दुसरी एसी लोकल मार्च महिन्यापर्यंत येईल तर उर्वरित लोकल डिसेंबर २०२० पर्यंत ताफ्यात येतील ...

नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला तडे; वाहतूक दोन तास प्रभावित - Marathi News | Cracks on Nagpur-Mumbai Railway track ; Traffic affected two hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला तडे; वाहतूक दोन तास प्रभावित

मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई या रेल्वे मार्गावरील ट्रॅकला तुळजापूर-दहेगावनजीक तडे गेल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले. ...

नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल - Marathi News | New Delhi: 'Pod' Hotel at Mumbai Central Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल

लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

फ्रेट कॉरिडॉरमुळे ‘घरकोंडी’! - Marathi News | Freight trains are parked somewhere in the siding or in the yard of some stations for 12 to 13 hours. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फ्रेट कॉरिडॉरमुळे ‘घरकोंडी’!

टिशांच्या काळात देशभरात रेल्वेचे जाळे विणले गेले. ...

रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट; खर्चाचा ताळमेळ जुळेना - Marathi News | Major reduction in railway income; The expenditure does not match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट; खर्चाचा ताळमेळ जुळेना

भारतीय रेल्वे जवळपास 30 हून अधिक क्षेत्रामध्ये काम करते. ...