लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू - Marathi News | Secure Railway; In the first time in the history of Indian Railway's 166 years no accidental death in Train Accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू

रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे अशी गोष्ट ...

धामणगाव, चांदूर रेल्वे स्थानकावर सुपरफास्टचा थांबा द्या; रेल रोको कृती समितीह रामदास तडस यांचीही मागणी - Marathi News | Superfast stop at Dhamangaon, Chandur railway station; Ramdas Tadas also demanded Railway Stop Action Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव, चांदूर रेल्वे स्थानकावर सुपरफास्टचा थांबा द्या; रेल रोको कृती समितीह रामदास तडस यांचीही मागणी

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून स्थानकांची पाहणी ...

मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत - Marathi News | MNS MLA's RAJU PATIL son's 'Mustang' collapses on the railway track; Konkan Railway disrupted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत

निळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिजवर हा अपघात झाला. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on western, central and harbour railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, १५ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्काराची धूळखात; ठाणे स्थानकातील प्रकार - Marathi News | The prize for cleanliness in the dust; Thane station type | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्काराची धूळखात; ठाणे स्थानकातील प्रकार

मध्य रेल्वेच्या वतीने सीएसएमटी येथे ६४ वा सप्ताह आयोजित केला होता. ...

लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी - Marathi News | There are widespread controversy from the seats during the local voyage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

लोकलमध्ये जागा अडवून ठेवणे, आसनावर रूमाल, बॅग, पिशव्या ठेवणे, अशा घटना नेहमीच घडत आहेत. ...

गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार - Marathi News | Extension of local rounds to the Parel Terminus for crowd planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार

बदललेल्या वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी ...

लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती - Marathi News | The RPF sanctioned positions are less than the local stress; Information provided by Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती

महिला प्रवासी सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...