लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
खासगी तेजस एक्स्प्रेसला दीड तासाचा उशीर, प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Private Tejas Express is delayed by an hour and a half | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी तेजस एक्स्प्रेसला दीड तासाचा उशीर, प्रवाशांचा खोळंबा

६३० प्रवाशांना मिळणार प्रत्येकी १०० रुपयांंची नुकसानभरपाई ...

तेजस एक्स्प्रेसमध्ये बघा चित्रपट, घ्या बॉडी मसाज - Marathi News | Watch the movie, take a body massage at Tejas Express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस एक्स्प्रेसमध्ये बघा चित्रपट, घ्या बॉडी मसाज

पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून सुरू झाली. या एक्स्प्रेसला तीन दिवसांत प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ...

मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार - Marathi News | Private Express will run via Mumbai-Shirdi via Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार

- कुलदीप घायवट मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस धावली. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा ... ...

दरमहा 8 लाख ऑनलाईन तिकिटं होतात रद्द; 'हे' आहे कारण - Marathi News | indian railways irctc condition due to non confirmation 8 lakhs of online tickets are canceled every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरमहा 8 लाख ऑनलाईन तिकिटं होतात रद्द; 'हे' आहे कारण

रेल्वेने असंख्य प्रवासी दररोज प्रवास करत असतात. ...

...म्हणून उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं - Marathi News | sanskrit to replace urdu at uttarakhand stations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं

रेल्वेने उत्तराखंडमध्ये असणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांची नावं उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाड्या रद्द - Marathi News | Indian Railways Cancels Trains, Curtails Frequency Due to Fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railway : भारतीय रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाड्या रद्द

Indian Railways IRCTC cancelled trains list: रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता ...

देशातील 'ही' रेल्वे स्थानके पर्यटनस्थाळापेक्षाही आहेत सुंदर - Marathi News | The 'ha' train stations in the country are more beautiful than the tourist destinations | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :देशातील 'ही' रेल्वे स्थानके पर्यटनस्थाळापेक्षाही आहेत सुंदर

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी - Marathi News | 8 coaches of Mumbai-Bhubaneswar Lokmania Tilak Express derail near Cuttack, 40 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

नरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रूळावरून घसरली. ...