भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत. ...
अडकलेल्या मजुरांना रेल्वेने विशेष ट्रेन चालवत त्यांच्या गावी पोहोचविलेले आहे. यामुळे देशात ट्रेन कधी सुरु होतील याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशात ट्रेन सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. ...