भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही. ...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याहस्ते आज IRCTC-SBI-RUPAY या एका विशेष कार्डंच अनावरणक करण्यात आले असून, या कार्डचा वापर करणाऱ्या रेल्वेप्रवाशांना विशेष सुविधा मिळणार आहेत. ...
त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. ...
पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट्समधली विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ...