लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक - Marathi News | 500 trains and 10,000 stops will be closed? Railways is preparing a new schedule | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक

कोरोनाची साथ संपल्यानंतर जेव्हा रेल्वेसेवा नव्याने सुरू होईल तेव्हा काय व्यवस्था असावी याबाबत सध्या भारतीय रेल्वेकडून विचारमंथन सुरू आहे. ...

सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेच्या ३५ हजार जागांसाठी भरती; अर्ज करा अन् मिळवा सरकारी नोकरी - Marathi News | Golden opportunity! Recruitment for 35,000 seats of Indian Railways; Apply and get a government job | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेच्या ३५ हजार जागांसाठी भरती; अर्ज करा अन् मिळवा सरकारी नोकरी

Indian Railway Recruitment 2020: रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार - Marathi News | coronavirus: Unlock 4 will speed up travel, trains will run 100 more special trains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार

सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. ...

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा? - Marathi News | irctc indian railways 100 special trains soon all you need know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

लॉकडाऊन दरम्यान सध्या काही स्पेशन ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र लवकरच भारतीय रेल्वेकडून आणखी 100 रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते. ...

रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी - Marathi News | Recruitment in Railways, Interview ...; fraudsters collected 1 crore from 50 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी

2019 च्या जूनमध्ये देखील पोलिसांनी पुरोहितला अटक केली होती. तेव्हा त्याने चार जणांसोबत मिळून हा फसवणुकीचा धंदा सुरु केला होता.  ...

विशेष ट्रेनमधून अवैध प्रवास करणाऱ्या 87 प्रवाशांकडून 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल - Marathi News | 1 lakh 10 thousand fine collected from 87 passengers traveling illegally from Varanasi-Mumbai special train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष ट्रेनमधून अवैध प्रवास करणाऱ्या 87 प्रवाशांकडून 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल

कसारा मुंबई मार्गावरील घटना ...

आर्थिक अडचणींमुळे 2020-21मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार नाही?; PIBनं सांगितलं मेसेजमागचं सत्य - Marathi News | railway ministry not to pay salaries to its employees in 2020 21 due to financial problems pib clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक अडचणींमुळे 2020-21मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार नाही?; PIBनं सांगितलं मेसेजमागचं सत्य

रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार नसल्याचा मेसेज व्हायरल ...

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द - Marathi News | Vande Bharat! Another blow to China by rail; Tender worth Rs 1,500 crore canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

अत्याधुनिक रेल्वे कोच बनविणारी सरकारी कंपनी इंटीग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) ने सेमी हायस्पीड ट्रेनच्या 44 कोच बांधणीशी संबंधित निविदा रद्द केली आहे. ...