भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशमध्ये कमी वेळात पाठविता येणार आहे. विदर्भातून थेट बांगलादेशमध्ये माल नेता यावा यासाठी विशेष ‘किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहे. ...
रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. ...