भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway News : लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ ...
Railway Nagpur News मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) आणि नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान ९ ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत पाच जोडी आरक्षित रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. ...
उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दि,15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे केलेले वक्तव्य हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होते असे प्रभू यांनी सांगितले. ...
मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक स्थान असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही त्याचा समावेश आहे. ...