भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railways : आता केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ज्यांचे आरक्षण नाही त्यांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ...
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव 'लाइफलाइन एक्स्प्रेस' असं ठेवण्यात आलं आहे. ...
Indian Railway News : दोन मजुरांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. या मजुरांकडे कन्फर्म तिकीट असतानाही त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
Indian Railway IRCTC : रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. ...
नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. ...
Nagpur News Train रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीच्या कालावधीत वाढ करून या गाडीच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे गोव्याला जाणाऱ्या वैदर्भीयांना दिलासा मिळाला आहे. ...
Nagpur News Railway प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...