लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
'इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'चे समभाग होणार सोमवारी खुले - Marathi News | Shares of Indian Railway Finance Corporation Limited open on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'चे समभाग होणार सोमवारी खुले

समभागातून आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार ...

काचीगुडा-नरखेड विशेष रेल्वेच्या अकोला येथील वेळेत बदल - Marathi News | Change of time at Akola of Kachiguda-Narkhed Special Railway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काचीगुडा-नरखेड विशेष रेल्वेच्या अकोला येथील वेळेत बदल

Kachiguda-Narkhed Express आता ही गाडी १४ जानेवारी, २०२१ पासून अकोला रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ०६.२० वाजता सुटेल. ...

नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून होणार सुरू, प्रवाशांना दिलासा - Marathi News | Narkhed to Kachiguda Express starting from January 14, relief to passengers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून होणार सुरू, प्रवाशांना दिलासा

Indian Railway Update : रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात काचीगुडा एक्स्प्रेस बंद होती ...

नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात - Marathi News | regular trains are running as special trains with high prices by indian railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात

भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे. ...

दौंडला रविवारी रेल्वे रोको आंदोलन; पुणे प्रवासी संघटना आक्रमक - Marathi News | Pune Travel association to hold Rail Roko at daund on 17th January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला रविवारी रेल्वे रोको आंदोलन; पुणे प्रवासी संघटना आक्रमक

पुणे प्रवासी संघटनेचा निर्णय ...

शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापरच नाही! - Marathi News | There is still no use of Clay cup in Shegaon railway station! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापरच नाही!

Shegaon railway station शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापर सुरूच झाला नसल्याचे वास्तव शनिवारी केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले.  ...

दोन विशेष  उत्सव रेल्वेगाड्यांचा मार्च-एप्रिलपर्यंत विस्तार - Marathi News | Extension of two special festival trains till March-April | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन विशेष  उत्सव रेल्वेगाड्यांचा मार्च-एप्रिलपर्यंत विस्तार

Special festival trains अमरावती-तिरुपति आणि हैदराबाद-जयपुर या दोन विशेष गाड्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. ...

जगातली आणि भारतातील पहिली हॉस्पिटल ट्रेन 'लाइफलाईन एक्सप्रेस', मोफत केले जातात सर्व उपचार - Marathi News | World's first hospital train lifeline express treats patients for free in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली आणि भारतातील पहिली हॉस्पिटल ट्रेन 'लाइफलाईन एक्सप्रेस', मोफत केले जातात सर्व उपचार

तुम्हाला जगातल्या पहिल्या आणि भारतातील एकमात्र हॉस्पिटल ट्रेन लाइफलाईन एक्सप्रेसबाबत माहीत आहे का? ...