भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nerul-Uran railway News : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता. ...
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ...
Nagpur News मोतीबाग वर्कशॉपमध्ये असलेले आणखी एक इंजिन नागपूरकरांना पाहता यावे यासाठी मोतीबाग वर्कशॉपच्या बाहेर लावण्यात येणार आहे. महिनाभरात हे इंजिन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ...
Train Tatkal ticket Booking : तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती. ...