भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway News : भारतीय रेल्वे आपल्या व्यवस्थेत काही बदल करण्याच्या तयारीत असून, त्याचा एका भाग म्हणून प्रवासादरम्यान झोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
rail passengers are requested to read the health advisory guidelines issued by different states before journey : सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका ट्विट करत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. ...
Nagpur News रेल्वेच्या कोचची चाके आणि वॅगनच्या चाकांची आता त्वरित दुरुस्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात अजनी आरओएच डेपोत नवी सीएनसी लेथ मशीन लावण्यात आली आहे. ...
आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे. ...
रेल्वेचा वेग दिवसा प्रती तास ५० किमी तर रात्री प्रती तास ४० किमी असणे बंधनकारक आहे. मात्र जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचा वेग ८० ते १०० किमी असताे आणि हाच वेग प्राणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आराेप प्राणीमित्र अभ्यासकांकडून हाेत आहे. ...