लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
देशात ६० नव्या खासगी ट्रेन चालवण्याची तयारी; भारतीय रेल्वेचा नवा प्लॅन, प्रवास भाडे काय असणार? - Marathi News | Indian railways private trains Rs 7200 crore project Railways opens bid for private company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६० नव्या खासगी ट्रेन चालवण्याची तयारी; भारतीय रेल्वेचा नवा प्लॅन, प्रवास भाडे काय असणार?

तीन क्लस्टरमध्ये जवळपास ३० जोड्या म्हणजे ६० खासगी ट्रेन्सची सुरू करण्याची तयारी आहे. ...

Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार  - Marathi News | indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

Indian Railways: भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करत आधुनिकीकरणाची कास धरत आहे. ...

माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग... - Marathi News | ...So the mother threw the baby out of the train and then father saves life his Son | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग...

Crime News: आई ही आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते असं म्हणतात. पण या गृहितकाला धक्का देणारी घटना घडली आहे. ...

रेल्वे अन् महामार्गात दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत - Marathi News | Railway and highway traffic was disrupted due to landslides in both the ghats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे अन् महामार्गात दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत

दरडी कोसळल्याचे समजताच महामार्ग पोलीस ,कसारा पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम ने घटनस्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. ...

दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत - Marathi News | Railway traffic between Mumbai-Nagpur disrupted due to landslides | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Nagpur News मुसळधार पावसामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

दोन वर्षांपासून ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वेगाडी रद्द! - Marathi News | 'Pandharpur Special' train canceled for two years! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन वर्षांपासून ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वेगाडी रद्द!

'Pandharpur Special' train canceled for two years : सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे. ...

पहिल्या दिवशी ५० प्रवाशांनी घेतला डेमू गाडीचा लाभ - Marathi News | On the first day, 50 passengers took advantage of the Demu train | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिल्या दिवशी ५० प्रवाशांनी घेतला डेमू गाडीचा लाभ

Akola-Purna Demu : पहिल्या दिवशी या गाडीने अकोला स्थानकावरून ५० प्रवाशांनी प्रवास केला. ...

डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच - Marathi News | Purna-Akola-Purna Demu from Monday, No extension to Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच

Purna-Akola-Purna Demu from Monday : सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. ...