भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Rail India Technical and Economic Service : सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ...
Wardha News तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...
सार्वजनिक वाहतुकीला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल, तर त्याला व्यवस्था आणि कार्यशैली सुधारणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
वर्ष 2019 मध्ये, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की, केंद्र साडेचार वर्षांत रेल्वेत वाय-फाय देण्याची योजना आखत आहे. मात्र, यात अडचणी होत्या. यामुळे आता रेल्वे याला रेल्वे प्रोजेक्टमधून हटविण्यात आले आहेय ...