भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
platform ticket rates hike in Mumbai: या रेल्वे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण खूप आहे. सणासुदीच्या काळात ते आणखी वाढते. नातेवाईकांना सोडण्यास आलेले नागरिक प्लॅटफॉर्मवर येतात. ...
Coronavirus in India, Indian Railway: कोरोनाकाळात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले होते. दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात सापडत आहेत. ...
Shakuntala's exile hopes to end : मध्य रेल्वेचे प्रादेशिक उप व्यवस्थापक एस.एस.केडिया यांना येथील रेल्वे स्थानकावरील लोको शेड माध्ये आज निवेदन देण्यात आले, ...
त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. ...
Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे गोरखपूर रेल्वेमध्ये तैनात असलेला एक गार्ड पत्नी आणि मुलांना ड्युटीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो थेट नेपाळमध्ये गेला. ...