लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Deccan Queen ला हिरव्या, लाल रंगांचा साज, नवे १० डबे खडकीत दाखल - Marathi News | deccan queen coloured green red 10 new coaches in the khadki station yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Deccan Queen ला हिरव्या, लाल रंगांचा साज, नवे १० डबे खडकीत दाखल

हिरव्या आणि लाल रंगाने सजलेले डबे व डायनिंग कार हे नव्या गाडीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे... ...

Indian Railway: ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं, तुम्हालाही आश्चर्य वाटेल - Marathi News | Indian Railway: The fans installed in the train are never stolen, know the main reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं

Indian Railway: ट्रेनमधून पंखे चोरीला जाऊ शकत नाहीत, यामागे रेल्वेचे खास तंत्रज्ञान आहे. जाणून घ्या या तंत्रज्ञानाबद्दल माहिती. ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | indian railway new update for night journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; तत्काळ अंमलबजावणी सुरू ...

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी नवीन नियम; जाणून घ्या, अन्यथा होईल कारवाई! - Marathi News | Indian Railways : indian railway new update rule for night journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी नवीन नियम; जाणून घ्या, अन्यथा...

Indian Railways : नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. ...

लय भारी! रेल्वेनं केली नव्या व्यवसायाची तयारी; मागवाल त्या वस्तू स्वस्तात पोहोचवणार तुमच्या घरी - Marathi News | indian railway new door to door delivery service about to start like courier company on reasonable rates | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! रेल्वेनं केली नव्या व्यवसायाची तयारी; मागवाल त्या वस्तू स्वस्तात पोहोचवणार तुमच्या घरी

रेल्वे आता नव्या व्यवसायात; ई-कॉमर्स, कुरियर कंपन्याना देणार कडवी टक्कर ...

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच Night Duty Allowance मिळण्याची शक्यता - Marathi News | railways good news for lakhs of indian railways employees night duty allowance will be available soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच Night Duty Allowance मिळण्याची शक्यता

Night Duty Allowance : रेल्वेने नाईट ड्युटी भत्त्याच्या  (Night Duty Allowance) नियमात केलेल्या बदलांनंतर 43,600 रुपयांपेक्षा जास्त बेसिक वेतन असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळत नाही, त्यांना लवकरच हा भत्ता मिळण्याची शक्यता आहे. ...

पुणे, मुंबईसाठी वेटिंग; रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली - Marathi News | Waiting for Pune, Mumbai; The number of train passengers increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे, मुंबईसाठी वेटिंग; रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली

Indian Railway : गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल असून, प्रतीक्षा यादी मोठी असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. ...

दोन वर्षांनंतर रेल्वे प्रवाशांना मिळणार शिजलेले अन्न; बेस किचन होणार सुरू - Marathi News | After two years, train passengers will get cooked food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांनंतर रेल्वे प्रवाशांना मिळणार शिजलेले अन्न; बेस किचन होणार सुरू

Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागपुरातील बेस किचन सुरू होत असून आगामी १५ दिवसांत रेल्वे प्रवाशांना बेस किचनमध्ये शिजविलेल्या दर्जेदार अन्नाची चव घेता येणार आहे. ...