भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
New Rules from 1st October: आजपासून देशभरात अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोणते आहेत. त्यांचा आढावा आणि यादी पुढीलप्रमाणे. ...
Railway Station Alert Wakeup Alarm service: आता तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करतेवेळी ज्या ठिकाणी उतरायचे आहे, ते स्टेशन चुकेल आणि ट्रेन पुढे जाईल, अशी चिंता करण्याची गरज नाही. ...
railway station : रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. ...