भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News हैदराबादहून ग्वाल्हेरकडे निघालेल्या एका महिलेला अचानक प्रसवकळा उठल्या आणि तिची धावत्या रेल्वेतच प्रसुती झाली. तेलंगणा एक्सप्रेसमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. ...
"तत्कालीन संबंधित डीआरएम यांना स्थानीक सनांच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार, निर्णय घेता यावा, यामुळे त्यांना ही पॉवर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता." ...
Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद केलेला रेल्वेच्या झोनचा टाईम टेबल (ट्रेन ॲट ए ग्लांस) अखेर प्रकाशित झाला. तो काउंटरवर प्रवाशांसाठी उपलब्धही आहे. मात्र, रेल्वेने त्याची किंमत वाढवून तो प्रवाशांच्या हातात ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...