लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव - Marathi News | India's first underwater train tunnel in Kolkata West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव

‘यूरोस्टार’च्या लंडन-पॅरिस कोरिडोअरच्या धर्तीवर हे भूयार तयार करण्यात आले आहे. ...

पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण - Marathi News | Why do railway stations name written on yellow board know facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण

तुम्ही कोणत्याही स्टेशनवर गेलात तर एक गोष्टी नक्की पाहिली असेल की, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेलं असतं. पण हे असं का याचा कधी तुम्ही विचार केला का? ...

बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग - Marathi News | Railway wagon factory in Badnera started; Speed up repair of coach-wheels | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

प्रकल्प उभारणीसाठी अजूनही दीड वर्ष लागणार, बेरोजगार युवकांना रोजगाराची प्रतीक्षा ...

थांबा नसताना एक्सप्रेस थांबवून प्रसुतीवेदना होणाऱ्या महिलेला रुग्णालयात पोहोचवले; तिने गोडस मुलीला दिला जन्म - Marathi News | A woman in labor was taken to the hospital by stopping the express when there was no stop She gave birth to a Godas girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थांबा नसताना एक्सप्रेस थांबवून प्रसुतीवेदना होणाऱ्या महिलेला रुग्णालयात पोहोचवले; तिने गोडस मुलीला दिला जन्म

तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले.  ...

महिला भेदरतात, तरुणाई गांगरते...; महाराष्ट्रातील 'या' भागात रेल्वेने प्रवास करताना सावधान! - Marathi News | Between Jinti and Kurduwadi railway stations in Solapur, there has been an increase in thefts. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिला भेदरतात, तरुणाई गांगरते...; महाराष्ट्रातील 'या' भागात रेल्वेने प्रवास करताना सावधान!

जिंतीपासून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास ...

कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक - Marathi News | Special night block on Saturday Sunday on Kalyan Kasara route indian railways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक

रेल्वेच्या वेळापत्रकांवर होणार परिणाम. ...

Indian Railway | पुणे-लोणावळादरम्यान कामांमुळे काही रेल्वे रद्द - Marathi News | Some trains canceled between Pune - Lonaval due to works railway updates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway | पुणे-लोणावळादरम्यान कामांमुळे काही रेल्वे रद्द

माहिती करून नवीन वेळापत्रक... ...

रेल्वेचा टीसी हैवान झाला! जर्मन तरुणीला जनरलमधून एसी डब्यात घेऊन गेला; अश्लिल कृत्य  - Marathi News | ShameFul Act: Indian Railway TTE saw german girl in General Bogi; take her to the AC compartment and molested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेचा टीसी हैवान झाला! जर्मन तरुणीला जनरलमधून एसी डब्यात घेऊन गेला; अश्लिल कृत्य 

२५ वर्षीय जर्मन तरुणी जयपूरहून अजमेरला फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे रिझर्व्हेशन नसल्याने ती जनरल डब्यात बसली होती. ...