भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. मात्र जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? ...
Nagpur News धावत्या ट्रेनमध्ये तिला प्रसव कळा सुरू झाल्या. तिच्या वेदनांनी कुटुंबिय घाबरले. मात्र, या प्रकाराची माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली अन् त्यांच्या मदतीमुळे महिलेने एका गुटगुटीत बालकाला जन्म दिला. ...
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातल्या माजरी रेल्वेस्थानकात आलेल्या राप्तीसागर एक्सप्रेसच्या एका बोगीतून धूर निघत असल्याचे पाहून प्रवाशांची धांदल उडाली. ...