लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी? - Marathi News | Who drinks tea on the train Then definitely watch this viral VIDEO of instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी?

हा व्हिडिओ पाहून कुठल्याही रेल्वे प्रवाशाला धक्का बसेल... ...

एक रुपयाही न देता करा प्रवास! रेल्वेकडून "बुक नाऊ, पे लेटर' योजना सुरू, कसा घ्यायचा लाभ? - Marathi News | indian railways book now pay later scheme launched book train tickets without paying any money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक रुपयाही न देता करा प्रवास! रेल्वेकडून ''बुक नाऊ, पे लेटर' योजना सुरू, कसा घ्यायचा लाभ?

Railways Book Now Pay Later Scheme : अनेकदा आपल्याला अचानक प्रवास करण्याची योजना आखावी लागते. अशावेळी बँक खात्यात पैसे नसतील अडचण येऊ शकते. ...

अखेर नेपाळ दूतावासाकडून हिरवा कंदील! गोरखपूरहून मृतदेह सरळ जाणार मयतांच्या गावी - Marathi News | Finally, the Nepal Embassy gives the green light! The body will be sent directly from Gorakhpur to the village of the deceased. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखेर नेपाळ दूतावासाकडून हिरवा कंदील! गोरखपूरहून मृतदेह सरळ जाणार मयतांच्या गावी

Jalgaon Train Accident: परधाडे, ता. पाचोरा येथील रेल्वे अपघातातील प्रवाशांचे मृतदेह नेपाळला नेण्यासाठी तिथल्या दूतावासाने राज्य शासनाला हिरवा कंदील दिला आहे. ...

आजचा अग्रलेख: जळगाव ट्रेन अपघात, अफवेचे दुर्दैवी बळी - Marathi News | Today's headline: Jalgaon train accident, unfortunate victim of rumours | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: जळगाव ट्रेन अपघात, अफवेचे दुर्दैवी बळी

Jalgaon Train Accident: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वेस्थानकानजीक बुधवारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातास अपघात म्हणावे, की भारतीय मानसिकता आणि सामुदायिक बेजबाबदारीचे आणखी एक उदाहरण म्हणावे, हा प्रश्न पडला आहे. ...

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव - Marathi News | Jalgaon Train Accident: We witnessed the horror of death in the Pushpak Express with our own eyes, the surviving passengers narrated their experience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव

Jalgaon Train Accident: ...

आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी जाताच मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध - Marathi News | pushpak express accident That photo of the mother turned out to be the last; The son burst into tears as soon as he reached the spot where the body was found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध

पुष्पक एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येण्यापूर्वीच १३ जणांवर काळाने झडप घातली. अपघात झालेल्या ठिकाणी आज जे दृश्य बघायला मिळालं, ते बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.  ...

महिलेने 2AC कोचमधील सीटची स्वत: केली स्वच्छता, नंतर जे दिसलं ते पाहून व्हाल हैराण! - Marathi News | Woman cleans seat in 2AC coach herself, see what happen next | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलेने 2AC कोचमधील सीटची स्वत: केली स्वच्छता, नंतर जे दिसलं ते पाहून व्हाल हैराण!

Viral Video : व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक महिला रेल्वेच्या 2AC कोचच्या सीटवर बसण्याआधी सीट स्वच्छ करताना दिसत आहे. ...

पुष्पक ते जनशताब्दी एक्स्प्रेस... गेल्या दीड वर्षात कुठे-कुठे रेल्वे अपघात झाले? - Marathi News | Pushpak to Jan Shatabdi Express... Where have there been train accidents in the last one and a half years in India? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुष्पक ते जनशताब्दी एक्स्प्रेस... गेल्या दीड वर्षात कुठे-कुठे रेल्वे अपघात झाले?

Pushpak Express Accident : हा रेल्वे अपघात २०२५ सालचा पहिला अपघात आहे. गेल्या दीड वर्षात भारतात अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. ...