भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि अनेक दिवसांपासून होत असलेल्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस बडनेरा येथे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Vande Bharat Train: आता उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार असून, यामुळे काश्मीरचा भाग संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे. ...
1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine : रेल्वेच्या परिवहन मंत्रालयाने महिला तिकीट तपासनीसाचे कौतुक करणारे ट्विट केले. (Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine) ...