भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Train Ticket : सध्या रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ४ तास आधीच कळते. त्यामुळे खूप त्रास होतो. ही समस्या आता कायमची संपणार आहे. ...
CM Devendra Fadnavis News: मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी सर्वांत जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांना टोलाही लगावला. ...
Rahul Gandhi Mumbra Train Accident: मुंब्रामध्ये रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...
Mumbai Train Accident Victims Name List: आठवड्याची सुरूवात मुंबई लोकलसाठी काळ्या दिवसाने झाली. गर्दीमुळे दारात लटकून प्रवास करत असलेले काही प्रवासी कोसळले. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Thane Mumbra Train Accident: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान सोमवारी दुर्दैवी अपघात घडला. यात काही जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या केंद्र सरकारवर संतापल्या. ...
Bharat Gaurav Train: महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आह ...
Chenab Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे. ...