भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Jalgaon Railway Update: भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. ...
Nagpur News माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे. ...
Nagpur News विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ...
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेही गोलमाल करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...