लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत - Marathi News | Kavach Technology: if indian railways kavach technology existing in the train, then such a big train accident would not have happened in Odisha Know the specialty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. पण... ...

Odisha triple train accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा - Marathi News | Odisha triple train accident The families of the victims of the Odisha train accident will get 12 lakhs, announced by the Prime Minister and the Ministry of Railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

यासंदर्भात माहिती देताना, अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले असल्याची पुष्टी ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी केली आहे. ...

Railway Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला; २०७ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी - Marathi News | indian Railway accident in Odisha 70 killed over 350 passengers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला; २०७ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

मालगाडी आणि एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. ...

Coromandel Express Accident: भयावह! कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, ५० जणांचा मृत्यू, ३५० जखमी - Marathi News | Coromandel Express Accident: Scary! Coromandel Express crash death toll rises, 50 dead, 350 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, ५० जणांचा मृत्यू, ३५० जखमी

Coromandel Express Accident: ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बालासोरमधील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. ...

Coromandel Express Train Accident: मोठी बातमी! मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; आतापर्यंत 30 जणांच्या मृत्यूची माहिती - Marathi News | Coromandel Express Train Accident: Coromandel Express collides with a freight train; Many are feared dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; आतापर्यंत 30 जणांच्या मृत्यूची माहिती

Coromandel Express Train Accident: चेन्नई सेंट्रल ते कोलकाता धावणाऱ्या ट्रेनचा ओडिशातील बलसोरजवळ अपघात झाला आहे. ...

रेल्वेमंत्र्यांनी फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?" - Marathi News | railway minister ashwini vaishnaw shares picture of modern coaches for kalka shimla train | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेमंत्र्यांनी फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?"

सरकार आपल्या कामकाजाबाबत जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ट्विटरचा वापर करत आहे. ...

ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची... - Marathi News | punjab mail started by the british turns 111 years old | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

१ जून १९१२ मध्ये झाली सेवेला सुरूवात : सीएसटी स्थानकावर उद्या केक कापून वाढदिवस साजरा करणार ...

रेल्वेस्थानकावरील खान-पान सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहिम, वेंडर, स्टॉलची तपासणी - Marathi News | A special campaign to check the quality of catering services at railway stations, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकावरील खान-पान सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहिम, वेंडर, स्टॉलची तपासणी

अनेक जणांकडून जास्त किंमत घेतली जात असल्याचे उघड ...