लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Indian Railways: रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही 10 लाख रुपये मिळणार... - Marathi News | Indian Railways: Big decision of railway department; Ticketless passengers will also get Rs 10 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही 10 लाख रुपये मिळणार...

Indian Railways Update: ओडिशातील ट्रेन अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना वारसांना सरसकट भरपाई मिळणार आहे. ...

BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान? - Marathi News | india desire bullet train but is the indian railways has aware of the reality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान?

बालासोर येथे झालेल्या भीषण अपघाताने भारतीय रेल्वेला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. ...

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा? - Marathi News | No safety 'shield' kavach technology in any Central Railway engine kavach technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही... ...

बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी करा; रेल्वे बोर्डाची शिफारस, इंटरलॉकिंगमधील बिघाड कारणीभूत - Marathi News | cbi inquiry into odisha balasore accident railway board recommendation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी करा; रेल्वे बोर्डाची शिफारस, इंटरलॉकिंगमधील बिघाड कारणीभूत

अपघाताबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.  ...

तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे ‘कवच’च नाही; लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | over 300 trains have no safety cover and safety of millions of passengers at stake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे ‘कवच’च नाही; लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘कवच’च शेकडो रेल्वेगाड्यांना लावण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’  - Marathi News | even the kavach could not have prevented the accident clean chit to coromandel express loco pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम ...

Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला  - Marathi News | Odisha Train Accident know about What is Electronic Interlocking System of Railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला 

या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत. ...

Odisha Railway Accident: मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण    - Marathi News | Odisha Railway Accident: Let me talk to my brother... The young man trapped in the train died after fulfilling his last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण

Odisha Railway Accident: कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली. ...