लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू - Marathi News | accident or negligence behind the accident cbi investigation into the coromandel case is underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. ...

ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर - Marathi News | Odisha Coromandel Express Accident: Thousands of passengers canceled their tickets after the train accident in Odisha, this is the reply of the railways to the allegations of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. ...

Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या - Marathi News | Sealdah-Ajmer Express fire: Fire in the coach of Sealdah-Ajmer Express, passengers jumped from windows and doors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या

Sealdah-Ajmer Express fire: माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणली. ...

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती... - Marathi News | Odisha Train Accident: Why did the Coromandel Express take a loop line instead of going straight? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

Coromandel Express Derail: रेल्वे विभागाने ट्रेन अपघातात ड्रायव्हरची चुकी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

ओडिशा ट्रेन अपघातातील ४० मृतदेहांवर साधे ओरखडेही नाहीत; कशामुळे झाला मृत्यू? - Marathi News | 40 dead bodies in Odisha train accident not even scratched; What caused the death? overhead wire electroluction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा ट्रेन अपघातातील ४० मृतदेहांवर साधे ओरखडेही नाहीत; कशामुळे झाला मृत्यू?

तीन ट्रेनना झालेल्या अपघातात आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतू यापैकी ४० जणांना साधे खरचटलेले सुद्धा नाहीय. ...

रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे?  - Marathi News | what should the injured in a train accident do for compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत. ...

बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे  - Marathi News | fir by police in balasore triple train accident case investigation handed over to cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे 

या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही. ...

रेल्वेची लेटलतिफी सुरूच; प्रवाशांचे मोठे हाल - Marathi News | The series of train delays that started last two weeks continued today. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची लेटलतिफी सुरूच; प्रवाशांचे मोठे हाल

विविध भागातून आणि खासकरून दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. ...