भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway :तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न सोशल मीडियावर समोर आला. ...
Railway Accident In Odisha: बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. ...
Solapur: पंढरपूरच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पंढरपूरला आणखी एक विशेष गाडी मिळणार असून सांगली, सातारामार्गे ही नवी गाडी मुंबईला पोहोचणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेने प्रसिध्द क ...
Nagpur News ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे. ...