लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला; पश्चिम रेल्वे मार्गावरील तब्बल ६९ ट्रेन सेवा रद्द - Marathi News | Some trains on the Western Railway have also been canceled in the wake of Cyclone Biparjoy. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला; पश्चिम रेल्वे मार्गावरील तब्बल ६९ ट्रेन सेवा रद्द

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत. ...

अमरावतीमध्य रेल्वेला भंगारातून मिळाले ४५.२९ कोटी - Marathi News | Amravati Central Railway received 45.29 crores from scrap | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्य रेल्वेला भंगारातून मिळाले ४५.२९ कोटी

एप्रिल व मे दोन महिन्यात भंगाराची विल्हेवाट, ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत ई-निविदाद्वारे प्रक्रिया ...

ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन  - Marathi News | Due to the automatic signal system, the train ran at a speed of 130 between Nagpur and Durg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन 

Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे. ...

Sampark Kranti Express: उंदरामुळे थांबवावी लागली संपर्क क्रांती एक्स्प्रेस, समोर आलं धक्कादायक कारण    - Marathi News | Sampark Kranti Express had to be stopped due to a rat, the shocking reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदरामुळे थांबवावी लागली संपर्क क्रांती एक्स्प्रेस, समोर आलं धक्कादायक कारण   

Sampark Kranti Express: एका उंदरामुळे दरभंगा येथून नवी दिल्लीकडे जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस थांबवावी लागली. ही घटना छपरा स्टेशनजवळ घडली.  ...

जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपला; काही सेकंदात ट्रेन आली अन्...पाहा धक्कादायक Video - Marathi News | slept on railway tracks to commit suicide; train arrives, see the shocking video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपला; काही सेकंदात ट्रेन आली अन्...पाहा धक्कादायक Video

Rail track suicide rescue video: पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. ...

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित? - Marathi News | how safe is train travel in maharashtra by train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित?

ओडिशात झालेल्या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीचा ऊहापोह. ...

आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत - Marathi News | RPF returned mobiles, laptops worth 51 lakhs to passengers under operation 'Amanat' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत

मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही; भुसावळ, नागपूर, पुणे व सोलापूर विभागाचा समावेश ...

भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल - Marathi News | Eight coaches of goods train derailed in Bhusawal; Senior officials entered the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ...