भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तोडफोडीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. ...
मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. ...
Railway Minister Ashwini Vaishnaw Bullet Train: ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचे काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...
Ganeshotsav 2025 Special Train for Konkan: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. ...