भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे. ...
Indian Railway Reservation: रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना काही मिनिटांत तिकिटे संपून नशिबी येणारे 'वेटिंग' आता बदलेल. कारण रेल्वेने ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीचे नियम बदलले आहेत. एजंट्सवर वेळेचे बंधनही आणले आहे. त्यामुळे तिकीट 'नॉट अव्हलेबल'चा ताप कमी होई ...
Indian Railway : तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. ...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत असले, तरी खूप त्रुटीही आहेत. मुंबई उपनगरीय सेवांमध्ये अनेक ठिकाणी सुधारणा करण्याला वाव आहे आणि रेल्वेला ते सहज शक्यही आहे. ...
Train Crushes four children's: चार मुलांना आधी चिप्स आणि कोक दिले. त्यानंतर बाप त्यांना रेल्वे रुळावर घेऊन गेला. रेल्वे येत असल्याचे बघून बाप चारही मुलांसह रुळावर उभा राहिला. एक्स्प्रेस जवळ येत असल्याचे पाहून मुलं ओरडू लागली, पण बापाने त्यांना हलूच द ...
Mumbai Suburban Railway: मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रुळांमधील अंतरासह रेल्वे रुळांच्या वळणाचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला आहे. पारसिक बोगद्यापासून दिवा, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर येथील दोन रुळांमधील अंतर आणि वळण वेगाने धावणाऱ्या लोकलमधी ...
Train Ticket : सध्या रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ४ तास आधीच कळते. त्यामुळे खूप त्रास होतो. ही समस्या आता कायमची संपणार आहे. ...