शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…

मुंबई : Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

राष्ट्रीय : VIDEO: वंदे भारतमध्ये टीसीचा 'विनापावती' कारभार; ३८० कमावण्याच्या नादात नोकरी गेली, रेल्वेची मोठी कारवाई

मुंबई : मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी

राष्ट्रीय : भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली

राष्ट्रीय : केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री

क्राइम : चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब, पती शेजारीच झोपला होता; अडीच महिन्यांपूर्वी लग्न झालेली प्रज्ञा गेली कुठे?

नवी मुंबई : कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

जरा हटके : रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल