लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले... - Marathi News | Will railway passengers have to pay fine for excess baggage? Railway Minister Vaishnav said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

विमानातून प्रवास करताना सामान घेऊन जाण्याचे नियम आहे. नियमापेक्षा जास्त सामान असल्यास पैसे द्यावे लागतात, अशीच पद्धती रेल्वेतही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर रेल्वेमंत्री काय बोलले? ...

Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड! - Marathi News | Indian Railways new rules: Tatkal booking, fare hike and more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!

Indian Railway New Rules: प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर, दंड भरावा लागणार आहे. ...

रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल - Marathi News | 20 percent discount on return train tickets return journeys will have to be booked together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल

फेस्टिव्हल स्पेशल आणि नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या नव्या योजनेचा लाभ मिळेल. ...

ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज - Marathi News | She arrived and so did the guests... The grand pavilion was decorated with garlands, garlands, flags and flowers. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज

स्थळ आहे रेल्वे स्थानक आणि वेळ आहे साधारणत: ९.३० ते १० च्या दरम्यानची. मोजक्या मान्यवरांना सोबतीला घेऊन नागपूरहून पुण्याकडे निघाणारी 'ती' म्हणजे, नवीन अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस होय. ...

354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’ - Marathi News | Indian Railway: 354 wagons, 7 engines and 4.5 km length; The country's longest goods train 'Rudrastra' ran in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

Indian Railway: या ट्रेनमुळे भारताच्या मालवाहतूक क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. ...

वसई रोड येथील कोचिंग टर्मिनसला गती; पश्चिम रेल्वे पुढच्या महिन्यात निविदा काढणार; नवीन टर्मिनस जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा  - Marathi News | Vasai Road Coaching Terminus gets underway; Western Railway to float tender next month; New Terminus expected to be completed by June 2027 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई रोड येथील कोचिंग टर्मिनसला गती; पश्चिम रेल्वे पुढच्या महिन्यात निविदा काढणार; नवीन टर्मिनस जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा 

हे नवीन टर्मिनल उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशांवरून येणाऱ्या गाड्यांचे आगमन आणि निर्गमन हाताळण्यास सक्षम असेल.  ...

खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा  - Marathi News | Good news... Nagpur-Pune Vande Bharat Express to be launched soon; PM Modi will flag off the journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

Nagpur to Pune Vande Bharat Express: सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते. ...

हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या - Marathi News | Big conspiracy to cause train accident on Howrah Mumbai railway route failed more than 50 pendrol clips found open | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या

पश्चिम बंगालमध्ये हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचा मोठा अपघात टळला. ...