लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले - Marathi News | Enemy China asked for help for sunken ship, Indian naval aircraft immediately swooped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले

भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. चीनने शोधासाठी दोन जहाजे पाठविली होती, परंतू त्यांना ते सापडत नव्हते. ...

सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण... - Marathi News | Uniformity is needed in army uniform because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण...

तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशात सारखेपणा आणण्याचा निर्णय हे ब्रिटिशांनी लादलेल्या पद्धती बदलण्याचे स्वागतार्ह पाऊल होय! ...

भारतीय नौदलाचे भरसमुद्रात मोठे ऑपरेशन; 12 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले - Marathi News | Indian Navy's major operations at sea; Drugs worth 12 thousand crores seized delevery to Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतीय नौदलाचे भरसमुद्रात मोठे ऑपरेशन; 12 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले

भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याचे गुप्त सुचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. ...

Indian Navy'मध्ये सिव्हीलयन पदांसाठी भरती! ६३,००० रुपयांपर्यंत मिळणार पगार, २० जूनपर्यंत करा अर्ज - Marathi News | indian navy southern command kochi invited applications for recruitments of civilian personnel cook through transfer absorption basis | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Navyमध्ये सिव्हीलयन पदांसाठी मोठी भरती! ६३,००० रुपयांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात - Marathi News | Sudan Civil War: situation worsened in Sudan; 'Operation Kaveri' is underway to bring back Indians stuck there | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात

आफ्रिकन देश सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. ...

भारतीय लष्कर चीन-पाकिस्तानला धूळ चारणार; Next Generation स्वदेशी शस्त्रास्त्रे मिळणार! - Marathi News | indian army will get next generation indigenous weapons soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कर चीन-पाकिस्तानला धूळ चारणार; Next Generation स्वदेशी शस्त्रास्त्रे मिळणार!

संरक्षणविषयक बाबींशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यातच सामरिक दृष्टिकोनातून देशात अनेक महत्त्वाची शस्त्रे बनवण्याचा आदेश जारी केला जाऊ शकतो. ...

भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार - Marathi News | indian navy to order 200 brahmos missile to give tension china and pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार

भारतीय नौदलात युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांबाबत मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...

India Navy Chopper Accident: भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग, चालक दल सुरक्षित - Marathi News | mumbai indian navy helicopter makes emergency landing crew rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग, चालक दल सुरक्षित

India Navy Chopper Accident: भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...