भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. ...
हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ...
सध्या संपूर्ण जग आणि भारतही कोरोनासोबत त्वेशाने लढत आहे. या लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने रविवारी आपल्या डॉक्टरांचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले. ...
CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. ...