भविष्यात युद्धकाळात तसेच सैन्य कारवाईदरम्यान तिन्ही सेना दलांमध्ये मनुष्यबळ आणि संसाधनांच्या दृष्टीने उत्तम समन्वय रहावा आणि तातडीने आवश्यक रसद पुरवठा करता यावा, या दृष्टीने गुरुवारी मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. ...
Indian Navy: ओमानहून इराकच्या दिशेने जाणाऱ्या 'नयन' या व्यापारी जहाजावरील विद्युत निर्मीती संच, नॅव्हिगेशन यंत्रणा आणि जहाजाला पुढे ढकलणारी 'प्रोपल्शन' यंत्रणा ९ मार्चला ठप्प झाली. त्यामुळे हे व्यापारी जहाज समुद्रात भरकटले होते. ...