लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
महाशिवरात्री : काय आहे या दिवसाचं महत्त्व? - Marathi News | Mahashivaratri: Do you know importance of this day? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :महाशिवरात्री : काय आहे या दिवसाचं महत्त्व?

महादेव शंकर यांची पूजा केली जाणारी महाशिवरात्री अनेक उत्सवांपैकी एक महत्वाची मानली जाते. माघ मास पक्ष चतुर्दशीला “महाशिवरात्र” म्हणतात. ...

सत्संगाच्या प्रसारासाठी पाच वर्षांपासून स्वखर्चाने शिवरात्री उत्सव - Marathi News | For the spread of Satsanga Shivratri festival has been organized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सत्संगाच्या प्रसारासाठी पाच वर्षांपासून स्वखर्चाने शिवरात्री उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील ... ...

शिवगीर महाराज पुण्यतिथीमिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद  - Marathi News | Mahaprasad took thousands of devotees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवगीर महाराज पुण्यतिथीमिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद 

शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Makar Sankranti Special : मकर संक्रांत म्हणजे नक्की काय? जाणून घ्या महत्त्व - Marathi News | Makar Sankranti Special: What is the meaning of Makar Sankrant? Know the Importance | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Makar Sankranti Special : मकर संक्रांत म्हणजे नक्की काय? जाणून घ्या महत्त्व

यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जात आहे. पण अनेकांना या सणाचं महत्त्वंच माहीत नसतं. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात. ...

मकरसंक्रांती स्पेशल : मकरसंक्रांतीला का आहे तिळाला इतकं महत्त्व? जाणून घ्या कारण - Marathi News | Makar Sankranti Special: Why is the importance of Makar Sankranti so important? Know the reason | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मकरसंक्रांती स्पेशल : मकरसंक्रांतीला का आहे तिळाला इतकं महत्त्व? जाणून घ्या कारण

नव्या वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. मकरसंक्रांतीला शुभ कार्याची सुरुवात केली जाते. ...

बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक - Marathi News | procession of Shankaracharya, gurupithadhish in buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले. ...

Christmas 2018 : कधी तयार केला होता ख्रिसमसचा पहिला केक? - Marathi News | Christmas 2018: History of cake on the christmas | Latest food News at Lokmat.com

फूड :Christmas 2018 : कधी तयार केला होता ख्रिसमसचा पहिला केक?

सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष बघायला मिळत आहे. ख्रिसमस म्हटलं की, गिफ्टसोबतच सर्वात जास्त उत्सुकता असते ती ख्रिसमस केकची. ...

दत्त जयंतीनिमित्त गुरुमंदिरात भाविकांची मांदियाळी - Marathi News | Dutt jayanti celebrations, devotees visited the temple in Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दत्त जयंतीनिमित्त गुरुमंदिरात भाविकांची मांदियाळी

कारंजा :  दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून कारंजा शहरातील प्रसिध्द अशा गुरूमंदिरात व दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...