अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत. ...