लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Pitru Paksha 2025: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा! - Marathi News | Pitru Paksha 2025: What is the future of babies born in Pitru Paksha? Auspicious or not? Astrology has revealed! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!

Pitru Paksha 2025: Babies Born in Pitru Paksha: सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि अशातच एखादे बाळ पितृपक्षात जन्माला आले, तर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, थोडं आधी नाहीतर नंतर तरी जन्माला यायला हवे होते, असा नाराजीचा सूर लागतो. याबाबत ज्योतिष शास्त्रात ...

Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर! - Marathi News | Pitru Paksha 2025: How to know if the offering has reached the ancestors? The answer is found in Matsya Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

Pitru Paksha 2025 Shraddha Rituals: ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष आहे, याकाळात पितरांचे श्राद्धविधी करून त्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचला हे कसे ओळखावे ते पहा. ...

Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2025: When is Avidhwa Navami this year? What is its significance? How to perform Shraddha? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!

Pitru Paksha 2025: पितृपक्षातील अविधवा नवमी महत्त्वपूर्ण मानली जाते, या तिथीला केवळ कावळ्याला नैवेद्य नाही तर आणखी एक नैवेद्य कोणाला दिला जातो, ते जाणून घ्या. ...

Pitru Paksha 2025: दानधर्माबरोबर श्राद्धकर्मही महत्त्वाचे; यात पर्याय शोधू नये; कारण... - Marathi News | Pitru Paksha 2025: Along with charity, Shraddha is also important; There is no alternative arrangement for this; Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: दानधर्माबरोबर श्राद्धकर्मही महत्त्वाचे; यात पर्याय शोधू नये; कारण...

Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात अनेक गोष्टी लवचिक आहेत, मात्र काही गोष्टींना पर्याय न शोधता आहे तशा करणे का महत्त्वाचे ते श्राद्धकर्म आणि दानधर्माच्या बाबतीत जाणून घेऊ. ...

Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष? - Marathi News | Pitru Paksha 2025: If there are photos of ancestors in the house, but the direction is wrong, how will the Vastu dosh go away? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?

Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने घरात लावलेल्या पितरांच्या तसबिरी आणि त्याच्याशी जोडलेले मोजके पण महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घ्या. ...

ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख! - Marathi News | Dnyaneshwari Jayanti 2025: Do you know the original name of Dnyaneshwari? It was given by female saints! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

Dnyaneshwari Jayanti 2025: शनिवार १३ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वरी जयंती आहे, त्यानिमित्त या ग्रंथांशी संबंधित ही महत्त्वपूर्ण गोष्ट जाणून घेऊया.  ...

पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व! - Marathi News | Pitru paksha 2025: Do Gajalakshmi Vrat on Pitru Ashtami; The importance of Lakshmi Puja is equal to the happiness and wealth of all! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

Pitru Paksha 2025: Gajlakshmi Puja Vrat: पितृपक्ष सुरु आहे, रविवार १४ सप्टेंबर रोजी पितृअष्टमी तिथी आहे, यादिवशी केले जाणारे गजलक्ष्मी व्रत महत्त्वाचे; सविस्तर माहिती आणि लाभ जाणून घ्या.  ...

Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू - Marathi News | Pitru Paksha 2025: One week left of Pitru Paksha; How to identify Pidrodosh? What is the solution? Let's see it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू

Pitru Paksha 2025: Pitrudosh Solution: पितृ पंधरवड्यात श्राद्धविधीसाठी तसेच पितृदोष निवारणासाठी १५ दिवस मिळतात, पैकी एक आठवडा संपत आला, उरलेल्या कलावधीत दिलेले उपाय अवश्य करा. ...