म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How To Colour White Petals Of Flower For Rangoli: पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यांना वेगवेगळ्या रंगात रंगवून रांगोळीमध्ये कशा पद्धतीने वापराव्या, याची ही खास ट्रिक...(how to give different colours to white petals of flower?) ...
International Tea Day 2025: International Tea Day is celebrated every year on the 21st of May : चहा हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय असून, ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’च्या निमित्ताने, ‘चहा’ला अर्पण केलेला खास दिवस... ...
Hanuman Jayanti Marathi Wishes: १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025)आहे. हा उत्सव आपल्या प्रियजनांबरोबर साजरा करताना त्यांना सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश पाठवायला विसरू नका. त्यासाठी पुढे दिलेले श्लोक, मंत्र या उत्सवाचे महत्त्व अध ...
Hanuman Jayanti Rangoli Design : Hanuman Jayanti Special Rangolis : Hanuman jayanti special rangoli design : मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव असेल तर या खास प्रसंगी काढा शोभून दिसेल अशी रांगोळी... ...
Hanuman Jayanti 2025 Date: १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि त्याच मुहूर्तावर हनुमान जयंतीचा उत्सव; पण त्यातून अलीकडे निर्माण झालेल्या नवीन वादावर दातेंनी दिले उत्तर! ...