लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, फोटो

Indian cricket team, Latest Marathi News

'गब्बर' पुन्हा पडलाय प्रेमात? कोण आहे ती मिस्ट्री गर्ल जी दुबईत शिखर धवनसोबत दिसली? - Marathi News | Champions Trophy 2025 Who is This Mystery Girl Spotted With Shikhar Dhawan During India vs Bangladesh Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'गब्बर' पुन्हा पडलाय प्रेमात? कोण आहे ती मिस्ट्री गर्ल जी दुबईत शिखर धवनसोबत दिसली?

...अन् सोशल मीडियावर रंगली शिखर धवन अन् परदेशी छोरीच्या प्रेमाची चर्चा ...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर - Marathi News | Champions trophy 2025 gautam gambhir ajit agarkar heated arguments team selection meeting rishabh pant shreyas iyer kl rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CT 2025: भारतीय संघ निवडताना झालेला राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

Gautam Gambhir Ajit Agarkjar Team India, Champions Trophy 2025: मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ निवड बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला. ...

सुपरफास्ट 'एक्सप्रेस'ना ब्रेक!! बुमराह ते कमिन्स... सहा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर - Marathi News | Champions Trophy Ruled Out Fast Bowlers list featuring Jasprit Bumrah Pat Cummins Mitchell Starc | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुपरफास्ट 'एक्सप्रेस'ना ब्रेक!! बुमराह ते कमिन्स... सहा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

Champions Trophy Ruled out Fast Bowlers List: भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या बड्या संघातील दिग्गज वेगवान गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून घेतली माघार ...

मी पण नाही ऐकणार... करुण नायर जणू हट्टालाच पेटला, पठ्ठ्यानं आणखी एक शतक ठोकलं !! - Marathi News | Karun Nair scores another century in Ranji Trophy Quarter Finals for Vidarbha vs Tamilnadu knocks team india door again bcci | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मी पण नाही ऐकणार... करुण नायर जणू हट्टालाच पेटला, पठ्ठ्यानं आणखी एक शतक ठोकलं !!

Karun Nair another century, Ranji Trophy : टीम इंडियाचे सिलेक्टर्स दखल घेत नसल्याने करुण नायर एकापाठोपाठ एक शतकं ठोकत चाललाय ...

Rohit Sharma Batting Form, Ind vs Eng 1st ODI : "रोहित निराश होता, दबाव स्पष्ट दिसत होता; असंच सुरु राहिलं तर..."; कुणी व्यक्त केली भीती? - Marathi News | former Indian cricketer Sanjay Manjarekar slams Rohit Sharma over poor batting form said he was clearly under pressure in Ind vs Eng 1st ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित निराश होता, दबाव स्पष्ट दिसत होता; असंच सुरु राहिलं तर..."; कुणी व्यक्त केली भीती?

Rohit Sharma Batting Form, Ind vs Eng 1st ODI : रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्या केवळ २ धावा काढून बाद झाला. ...

घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्री वर्मा गप्प; पण सोशल मीडियावर बोल्डनेसचा 'तडका', पाहा Photos - Marathi News | Dhanashree Verma boldness latest photoshoot amid Divorce rumors with Yuzvendra Chahal see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्री वर्मा गप्प; पण सोशल मीडियावर बोल्डनेसचा 'तडका', पाहा Photos

Dhanashree Verma Photos, Yuzvendra Chahal Divorce Gossip : चहल आणि धनश्री यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत ...

टीम इंडियातील 'छोकरी'ला मिळाली सरकारी नोकरी! इथं पहा DSP दीप्तीचा वर्दीतील रुबाब - Marathi News | Deepti Sharma Became DSP After Mohammed Siraj Indian Cricket Team Player Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील 'छोकरी'ला मिळाली सरकारी नोकरी! इथं पहा DSP दीप्तीचा वर्दीतील रुबाब

मोहम्मद सिराजनंतर आता भारतीय महिला संघातील खेळाडूला मिळाली पोलिस खात्यात मोठ्या पदाची नोकरी, इथं पहा फोटो ...

स्मृती मानधनाचा 'चौकार'; भारतीय महिला क्रिकेटमध्ये कुणाला जमलं नाही ते तिनं करुन दाखवलं - Marathi News | Smriti Mandhana crowned ICC Women’s ODI Cricketer of the Year for 2024 She Win 4th ICC ICC Award | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाचा 'चौकार'; भारतीय महिला क्रिकेटमध्ये कुणाला जमलं नाही ते तिनं करुन दाखवलं

स्मृती मानधना हिने २०१८ साली दोन वेगवेगळ्या गटातून जिंकले आयसीसीचे २ पुरस्कार ...