लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | A soldier on leave burns his wife and daughter alive; Striking type in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टीवर आलेल्या जवानाने पत्नी अन् मुलीला जिवंत जाळले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

दहा वर्षांपूर्वी सोनलचा विवाह हिमांशू नामक युवकाशी झाला होता. ...

महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद - Marathi News | Mourning Maharashtra! A Lans Nayak Manoj Mali of Dhule fell in the hills of Sikkim, martyred, indian Army news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद

भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. ...

मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार - Marathi News | Indian Army Jawans house burnt by mob in Manipur; Attempted robbery of arms, firing at two places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला.  ...

प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते? - Marathi News | agniveer bharti 2023 : candidates being thrown out due to injury during training army is considering changing the rules | Latest career News at Lokmat.com

करिअर :प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

Agniveer Bharti 2023: प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे.  ...

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Umesh Misal was cremated with state honors | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ...

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद  - Marathi News | Jawan Umesh Misal of kaij taluka martyred in Rajasthan | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद 

बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा - Marathi News | Even if you lose many times, the battle is fierce! Pakistan has deployed nuclear weapons howitzer on india loc | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा

आतापर्यंत अण्वस्त्रांच स्पर्धा होती हे ठीक परंतू, पाकिस्तानने चीनच्या मदतीने अणुबॉम्ब डागणारी तोफच भारताच्या दिशेने रोखली आहे. ...

मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती - Marathi News | Case in point! In Manipur Violence, the army retreated after only seizing the weapons of the attackers, or... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ...