Pahalgam Terror Attack And Hashim Musa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी सैन्याच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. ...
Operation Mahadev : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे लष्करासाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. मात्र पहलग ...
Operation Mahadev: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी राबवण्यात आले ऑपरेशन महादेव! ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर चार दहशतवादी पसार झाले होते. त्यामुळे पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत श्रीनगरमधी ...
Operation Mahadev: श्रीनगरच्या लिडवास भागात संयुक्त कारवाईत, लष्कर आणि पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन टीआरएफ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
कारगिल विजय दिनानिमित्त, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिलमधील द्रास येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सैन्यात 'रुद्र' आणि 'भैरव' नावाच्या ब्रिगेडची स्थापना केल्याचे सांगितले. ...