डोकलाममध्ये सध्या कोणताही नवीन विवाद निर्माण झालेला नाही, असे डोकलाममधील चिनी सैनिकांच्या सध्याच्या हालचालींसंदर्भातील मिळालेल्या अहवालावरुन परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे. ...
भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. ...
देवळाली कॅम्प : येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली येथील सैन्याच्या रे ...
अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे गावकºयांनी गावातील प्रत्येक घरी देशासाठी शहीद झालेल्या व देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक घरी एकेक दीप प्रज्वलित करण्यात आला. ...
भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यां ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...