सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. ...
पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले. ...
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. ...
जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते. ...
दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महा ...