१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले ...
Agni Prime Missile test From Train: भारताच्या 'अग्नी प्राइम' क्षेपणास्त्राची रेल्वे-आधारित मोबाईल लाँचर प्रणालीतून यशस्वी चाचणी! या २००० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी झेप. धावत्या ट्रेनमधून लक्ष्याचा वेध घेणे शक्य झाल्याने ...
५७ वर्षांनंतर सैनिकाच्या पत्नीला न्याय मिळाला. पतीच्या १९६८ पासूनच्या पेन्शनची थकबाकी आणि फेब्रुवारी २०११ पासूनच्या कुटुंब पेन्शनची मागणी पत्नीने केली होती. ...
रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. ...
IASV Triveni: गेट वे ऑफ इंडिया येथून महिला जागतिक 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेला गुरुवारी प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिला हिरवा झेंडा दाखवला. ...